वाई हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये ढोल्या गणपतीचे मंदिर बनविले. सिध्देश्वर मंदिरातील सिध्दनाथांची संजीवन समाधी, समर्थ रामदास यांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान मंदिर प्रसिध्द आहे. मराठी विश्वकोशाचे येथूनच प्रकाशन केले जाते.
Leave a Reply