महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठारावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे.
५० मीटर उंचीच्या मनोर्यावरुन तीन पात्यांच्या विंड टर्बाईनव्दारे वार्याच्या गतीज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते व यातून पवनऊर्जा निर्मिती केली जाते.
८५७ पवन विद्युत जनित्रांच्या साहाय्याने येथे ३९३ मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते.
Leave a Reply