विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे.
थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर विंडसर किल्ला आहे. जुनें विंडसर गांव थेम्स नदीच्या कांठावर ”होमपार्क” च्या दक्षिणेस आहे.
विंडसर हें इंग्लंडच्या राजांचें राहण्याचें मुख्य ठिकाण आहे. येथील सेंट जॉर्ज प्रार्थनामंदिर सुंदर आहे.
राजांच्या संग्रहालयांत अनेक जुन्या प्रसिद्ध चित्रकारांचीं चित्रें आहेत.
Leave a Reply