महाराष्ट्रात अनेक द्राक्षमळे आहेत. द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणारे अनेक कारखानेही महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथे चौगुले इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प असून येथे भारतातील शॅंपेनचे पगिले उत्पादन सुरु झाले होते.
नाशिकजवळ सुला वाईन्सची निर्मिती होते. याच परिसरात अनेक वाईनरीज आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे द्राक्ष इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प आहे. येथे द्राक्ष आणि संत्र्यापासून मद्यनिर्मिती होते. यामुळे परिसरातील बागायतदार शेतकर्यांना लाभ मिळतो.
Leave a Reply