
झिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. झिंबाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :हरारे
अधिकृत भाषा :इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस :एप्रिल १८ १९८०
राष्ट्रीय चलन :झिंबाब्वे डॉलर
( Source : Wikipedia )
Leave a Reply