2015
अणे
लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.
मराठी आडनावांत `…..वार’
विदर्भ-मराठवाडा या भागात अनेक तेलगू भाषिक कुटुंबे आंध्रप्रदेशातून, अनेक पिढ्यापूर्वी महाराष्ट्रात आली आणि स्थायिक झाली. महाराष्ट्रीय संस्कृतीशी समरस झाली. आता त्यांची मातृभाषा मराठीच झाली आहे. वार हा कर किंवा वाले या प्रत्ययार्थाने जोडलेली आडनावे नागपूर […]
मराठी आडनावांचा शोध, संशोधन आणि विचार विवेचन
फार पूर्वीपासून अनेक विद्वानांनी कुटुंबांच्या आडनावांची आणि मराठी आडनावांचीही दखल घेतली आहे. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी, अ. स. १९२४ च्या सुमारास प्रसिध्द केलेल्या त्यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशात, मराठी आडनावांवर अेक प्रकरण लिहीले आहे. ते लिहीतात….. …मराठ्यांची […]
मराठी आडनाव कोशाची सुरूवात
मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची मला आवड निर्माण झाली. या छंदाला, माझ्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली. वामनाचार्य हे नांव मराठी वाटत नाही. तुम्ही मद्रासी वाटता, तुम्ही बंगाली वाटता, […]
आडनावाचा वारसा – भाग १
कुणाला वडिलोपार्जित अस्टेट भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही पण आडनावाचा वारसा मात्र, अगदी नको असला तरी, मिळतो. आडनाव कसेही असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो. पिढ्यानपिढ्या आडनावाचा वारसा चालू राहतो. […]