आडनावाचा वारसा – भाग २
प्रत्येक व्यक्तीचं, बारशाच्या दिवशी, पाळण्यात घालून ठेवलेलं असं अेक स्वत:चं नाव असतं. बव्हंशी स्त्रियांना, लग्नानंतर, नवर्याच्या आवडीचं आणखी अेक नाव ठेवलं जातं. म्हणजे लग्नानंतर, तिचं आडनाव आणि नावही बदलल्यामुळं, तिची लग्नापूर्वीची ओळख म्हणजे आयडेन्टीटी पूर्णतया […]