मराठी आडनावांचा शोध, संशोधन आणि विचार विवेचन
मराठी आडनावे संग्रहित करण्याचा आणि त्यावर लेख लिहिण्याचा छंद बर्याच व्यक्तींना आहे याची जाणीव, वृत्तपत्रातून आणि मासिकातून येणार्या लेखावरून होते. नागपूरचे रामगोपाल सोनी यांनी मराठी आडनावावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांनी १० हजार मराठी आडनावांचा अभ्यास करून, त्यांची व्युत्पत्ती, महत्व, जात, गोत्र, प्रदेश, मूळ ठावठिकाणा आणि नंतरचे स्थलांतर वगैरे माहिती दिली आहे. […]