आडनावांच्या नवलकथा

मराठी आडनाव – गुळदगड.

गुळदगड हे आडनाव अैकल्याबरोबर आपल्या मनात विचार येतो की, या कुटुंबाचा, दगडासारख्या गुळाशी काहीतरी संबंध असावा. वैशिष्ठ्यपूर्ण किंवा विचित्र आडनावासंबंधी आपण असाच सरळसरळ संबंध लावतो. परंतू अशा आडनावांच्या कुळकथा वेगळ्याच असतात. त्या, त्या कुटुंबातील व्यक्तीकडून […]

आणखी काही गोमंतकीय आडनावं

आज आणखी काही गोमंतकीय आडनावं आढळली **च्यातिम :: कै. गजानन कृष्णनाथ, कै. रत्नकांत सीताराम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, श्री. विनायक गजानन च्यातिम (माहिम, मुंबअी) यांनी, गोमंतक दैवज्ञ ब्राम्हण समाज या संस्थेला देणगी दिली. च्यातिंम हे खरोखर वैशिष्ठ्यपूर्ण […]

काही गोमंतकीय आडनावं

मडगाव (गोवा) येथून,  ‘गोमन्त कालिका’ नावाचं मासिक प्रसिध्द होतं. त्यात दैवज्ञ ब्राम्हण समाजाची खूप माहिती प्रसिध्द होत असते. जगन्नाथ अुर्फ नाना शंकरशेट आणि नाथमाधव (द्वारकानाथ माधव पितळे, १८८२ ते १९२८ .. केवळ ४६ वर्षे) या […]

मराठी आडनावांत `…..वार’

विदर्भ-मराठवाडा या भागात अनेक तेलगू भाषिक कुटुंबे आंध्रप्रदेशातून, अनेक पिढ्यापूर्वी महाराष्ट्रात आली आणि स्थायिक झाली. महाराष्ट्रीय संस्कृतीशी समरस झाली. आता त्यांची मातृभाषा मराठीच झाली आहे. वार हा कर किंवा वाले या प्रत्ययार्थाने जोडलेली आडनावे नागपूर […]

1 2