विविध मराठी आडनावांच्या उत्त्पत्तीचा घेतलेला वेध. ही आडनावे आली कुठून, प्रचलित झाली कशी यासंबंधी रंजक माहिती येथे वाचा…

पाटील (पाटिल)

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे हे आडनाव. पाटील किंवा पाटिल म्हणजे गावाचा मुख्य. सर्वसाधारणपणे पाटिल हे मराठा समाजात मोडतात. कर्नाटकमध्येही पाटिल हे आडनाव प्रचलित आहे https://en.wikipedia.org/wiki/Patil

मानव

मानव (Manav) हे आडनाव थोडं वेगळंच वाटतं ना? हे आडनाव धारण करणारे फार मोजकेच लोक असतील. मात्र याची कथाही सुरस आहे. नागपुरात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अेका शामने आपले आडनाव सोडून १९ व्या वर्षी मानव हे […]

गोर्‍हे

महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्‍हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्‍हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले असे रूढ झाले असावे. […]

फुले

महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्‍हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्‍हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले (Fule – Phule) असे […]

अणे

लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.  

पंडित

ग्वाल्हेरलाच स्थायिक झालेल्या, ग्वाल्हेर घराण्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीत तज्ज्ञ श्री. कृष्णराव पंडित यांच्या आडनावाची कथा…. कृष्णराव पंडितांचे आजोबा, श्री. विष्णूपंत हे महाराष्ट्रातील चिंचवड येथे रहात होते त्यावेळी त्यांचे आडनाव चिंचवडकर असे होते. ग्वाल्हेरचे त्यावेळचे […]