आणखी काही गोमंतकीय आडनावं

Few More Goan Surnames

आज आणखी काही गोमंतकीय आडनावं आढळली

**च्यातिम :: कै. गजानन कृष्णनाथ, कै. रत्नकांत सीताराम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, श्री. विनायक गजानन च्यातिम (माहिम, मुंबअी) यांनी, गोमंतक दैवज्ञ ब्राम्हण समाज या संस्थेला देणगी दिली. च्यातिंम हे खरोखर वैशिष्ठ्यपूर्ण आडनाव आहे. हे आडनाव कसं रूढ झालं हे कळणं अभ्यासपूर्ण होअील.

** श्री. वाघेश्वरी मंदिर, परळ, मुंबअी, हे देवस्थान पुढील दैवज्ञ ब्राम्हणांचं कुलदैवत आहे. घुमरे, घोडबंदरकर, बंदरकर, भरडकर, दिक्षित, पिसाट, मुर्कुटे, शंकरशेट, मोहरे, विरंगे, व्हाळकर, वेळणेकर, साखरेकर, सुरावकर.

** श्री. अेकवीरा देवी, कार्ले, पुणे, हे कुलदैवत असलेल्या दैवज्ञ ब्राम्हणांची काही आडनावं, भा. शि. कारेकर लिखित, गोत्रावळीनुसार, पुढील प्रमाणे आहेत. आर्यमाने, आमतेकर, अष्टमकर, वेदपाठक, आचरेकर (शेटे), आंबेतकर, अुरणकर, अुटणेकर, अुंबरे, कल्याणकर, काळे, किल्लेकर, केवलेकर, गीध, धोत्रे, घोसाळकर, कौलकर, जव्हेरी, चाचड. टिळक, त्रैलोक्य, दिवेकर, धबडे, नागांतकर, पालशेतकर, पाध्ये, पालकर, पितळे, देहरकर, पेणकर, पोतदार, पोसरेकर, पौडवाल, बावकर, बोलवेकर, बोर्डिगे, बंदरकर, भोरसकर, महाजन, माणकीकर, मालाडकर, म्हशीळकर, मिटकर, मिर्लेकर, राजपूरकर, लोसंडे, वाडेकर, म्हाळकर, केळणेकर, केसावकर, शिरमाळे, शेरेकर, शेरतुकडे, खेडेकर, संगमेश्वरकर, शाष्टे, सातघरे, साटवीलकर, हांडे आणि होनगड अशी ६० आडनावं आहेत.

या शिवाय ….. आंजर्लेकर, कुडचडेकर, कोसंबे, गुहागरकर, चिंचणेकर, जामसांडेकर, तळेकर, तोलगेकर, देवरुखकर, देवळेकर, बेलवलकर, भडेकर, माणकीकर, मालोडकर, मुसलोंडकर, मठकर, शिर्वटकर, हरमलकर, हाटकर,

घुमे, साष्टे, भुर्के, कडणे,

वरील आडनावं वाचल्यानंतर लक्षात येतं की, यापैकी काही आडनावं अितर ज्ञातीतही आहेत.

— गजानन वामनाचार्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*