श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन – नरसोबावाडी

श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( नरसोबावाडी ) | Shree datta sthan mahatmya darshan ( Narsobawadi )

कृष्णातीरी ( Krishna river ) वसणाऱ्या नरसोबावाडी ( Narsobawadi / Kurundwad / Narsobachi wadi ) या पवित्र स्थानाचे नेमके महत्व कशामुळे प्राप्त झाले ह्या प्रश्नाचे उत्तर आपणाला या व्हिडीओ मध्ये मिळेल. या ठिकाणी अनेक पावन स्पर्शांनी समृद्ध झालेल्या भूमीत अनेक दत्तावतारी सत्पुरुषांनी वास केला,जसे नृसिंह सरस्वती ( Narasimha Saraswati ), वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज ( Vasudevanand Tembye Swami Maharaj ) त्यांचे कार्य नेमके कसे होते हे जाणून घेण्यासाठी हा video नक्की पहा.

We have provided a complete information about this holy place including information about Narssobawadi bhakt niwas, Narsobawadi hotels, kurundwad bus, narsobachi wadi stay, kolhapur bhakt niwas, narsinhwadi datta mandir etc

निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई

संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*