त्या हिंदी पाक्षिकाच्य संपादकापाशी या ‘राजकमलच्या’ मंडळींनी गदिमांची ‘कवीराज’ म्हणून एव्हढी भलामण केली कि तो संपादक बिचारा भारावून गेला आणि गदिमांनी कविता लिहिलीच पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला. शेवटी त्याच्या हट्टाकरिता शेवटी गदिमांनी चक्क हिंदीत कविता लिहिली. मात्र ही कवितासुद्धा तितकीच आशयघन होती.
Leave a Reply