मनोरंजनाची दुनिया पहायला मिळेल इथे. नाटके, सिनेमा, ट्रेलर, गाणी आणि इतर बरंच काही …
त्या दिवशी” अवलिया” संभा मेहेंदळे गदिमांकरता एक भव्य कोच घेऊन आले . किंमत ‘फकस्त’ पन्नास रूपये ! गदिमा थोडे चाचरताहेत असं पाहिल्यावर मेहेंदळे चिडून म्हणाले “तुमच्यासाठीच आणलाय ! ठेवा नाहितर फेकून द्या! शेवटी गदिमांनी “तो कोच” घेतला का ? […]
आपण सगळे त्यांना आदराने ‘गदिमा’ म्हणतो, तो जणू या महाकविचा ब्रॅड! […]
तब्बल चाळीस वर्षापूर्वी पुण्यात संपन्न झालेल्या या देवदुर्लभ अशा सोहोळ्यात मी अनुभवलेली आठवण! बाबुजी कमला भागवतांना म्हणाले “मग ते गदिमांचं गीतरामायण राहणार नाही, तुमचं रामायण होईल.” […]
लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असा “दर्जेदार” चित्रपट निर्माण करण्यासाठी निर्मात्याला काय काय” दिव्यातून” पार पडावं लागतं? […]
गदिमांच्या गीतांचं भाग्य असं कि त्यांच्या एकेका गीताला चारचार पाचपाच चाली वेगवेगळ्या संगीतकारांनी लावल्या. पण त्यातली नेमकी कोणती चाल लोकप्रिय झाली? […]
एक काळ असा होता कि गदिमांचे चित्रपट” फ्रेमटू फ्रेम” दक्षिणेत तयार होत आणि लोकप्रियही होत. पण हे घडायचं कसं? […]
मस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं? […]
एकदा अमेरिकेत, दिलिप चित्र्यांनी बाबुजींना “चाइनिजमधे” न्यायचं ठरवलं आणि मग? […]
नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर आणि गदिमांनी मिळून मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनव प्रयोग केला. पण रंगमंचावर घडलं काय? […]
गदिमा आणि पु.ल.! दोघांनाही त्यांचा ‘खरा धंदा’ त्या दिवशी कळला. […]