निसर्गाच्या ताकतीपुढे मानवाचे शहाणपण कामाचे नाही. आपल्याच चुकांपायी भोगतोय, आपण सारं काही.
हे निसर्गा पदरात घे रे चुका आमुच्या, तुला पुन्हा दुखावणार नाही. दिलीस शिक्षा फार झाली तुझा ऱ्हास आम्ही कधी करणार नाही असं मागणं मागणार्या मानवाला निसर्ग कधी माफ करेल का?
Leave a Reply