शब्दगंध या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महेश घाटपांडेच्या संकल्पनेतून आणि लेखनातून साकार झालेले ‘हे पावसा’ हे मराठीतील पहिले म्युझिकल ई-बुक आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे. मराठी भाषेतील पहिले ई-बुक, त्यानंतर जगातील पहिले एम-बुक (मोबाईल-बुक) आणि आता मराठी भाषेतील पहिले म्युझिकल ई-बुक असा तिहेरी विक्रम आता महेश घाटपांडेच्या नावावर झालेला आहे. कदाचित गेल्या काही महिन्यात व्हायरल झालेले हे म्युझिकल ई-बुक आपण वाचले असण्याची शक्यता आहे. परंतु शब्दगंध या महेश घाटपांडेच्या ऑफिशिअल युट्युब चॅनलवर हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे.
Leave a Reply