
गैरसमज हे माणसा माणसाच्या नात्यांमधील मोठे विषच आहे. हे गैरसमजाचे ‘इख’ शंकर पाटील यांनी हळुवारपणे मांडले आहे. भागीरथी आपल्या लहान बंधुवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करते. पण असे काय होते की त्यांच्या नात्यात अविश्वासाचे विष पेरले जाते? तेव्हा नक्की ऐका कथा इख.
Leave a Reply