संभाजीराजे यांच्या जीवनावर अनेक लेखकांनी चांगले वाईट लिखाण केले पण छावा हि कादंबरी मैलाचा दगड आहे. काही लेखकांनी संभाजी महाराजांची बदनामी केली, ते जर खरच व्यसनांध असते, तर त्यांनी पाच पाच आघाड्यांवर एवढ्या लढाया लढवल्याच नसत्या, शत्रूला सुद्धा त्यांना एवढ शोधण्याची गरज पडली नसती आणि तर शेवटच्या कठोर प्रसंगी ते पार ढळले असते, कारण ती वेळच तेवढी कठोर आणि क्रूर अमानवी होती. छावा हि कादंबरी वाचल्यानंतर सारे खोटे समज वाचकाच्या मनातून दूर होतात.
Leave a Reply