
जैत रे जैत (१९७७) या चित्रपटातील हे गाणे….
गायक कलाकार : लता मंगेशकर, चंद्रकांत काळे, रविंद्र साठे
गीतकार : ना.धों. महानोर
संगीतकार : ह्रदयनाथ मंगेशकर
चित्रपटाचे दिग्दर्शक : जब्बार पटेल
गाण्यातील कलाकार : स्मिता पाटील
LYRICS :-
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत सावंळ सावंर चालती
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती
ह्या पंखावरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली
Leave a Reply