
“श्री दत्त उपासना प्रभावी स्तोत्र” ह्या स्तोत्राला जयलाभ स्तोत्र किंवा दत्तस्तव स्तोत्र सुद्धा अनेक जण संबोधतात.
अती कठीण परिस्थितीत, बाहेरच्या बाधेच्या त्रासातून किंवा अशा अनेक दुर्धर व्याधीवर उपायकारक अति प्रभावी स्तोत्र आपल्या रोजच्या उपासनेत असावे असे!
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई श्री दत्तगुरु
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
Leave a Reply