MENU

साखरभातात नुसतीच साखर?

नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर आणि गदिमांनी मिळून मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनव प्रयोग केला. पण रंगमंचावर घडलं काय? […]

गदिमा चित्रपटलेखनाचा ‘गुरूमंत्र’ कोणाकडून शिकले?

रामजोशी गदिमांनी लिहिलेला पहिलाच चित्रपट! चित्रणाला ऊपस्थित राहण्यासाठी त्यांना शांतारामबापूंनी अनुमती दिली. आणि मग सुरू झालं ‘खरं’ शिक्षण!! […]

कवीला “वातावरणनिर्मितीची” वगैरे गरज असते का हो?

कवीला ” वातावरणनिर्मितीची ” वगैरे गरज असते का हो? गदिमांच्या दोन् गाजलेल्या गीतांच्या निर्मितीकथाच् हे आपल्याला सांगतील. तुम्ही फक्त सोबतची लिंक क्लिक करा.

अंतर्मनातले खेळ

विद्याताईंच्या (गदिमांच्या पत्नी) काळजातली आठवण जाणून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा. […]

1 5 6 7 8 9 10