MENU

गदिमांच्या प्रतिभेची अजब किमया

या गीतात त्यांनी आपल्यावर ईश्वराने सोपवलेले कर्म अत्यंत निष्ठेनं करणं हेच धर्माचं खरं रूप आहे, हे निक्षून सांगितले, तर पुढच्याच गीतात त्यांनी संतांच्या श्रद्धेच्या शेतात भक्ती ची सुगी कशी येते तेही समजावले ही दोन विलक्षण काव्य आपण ऐकूया एक या एक आठवड्यात तर एक पुढच्या आठवड्यात. […]

साहिब बीबी और गुलाम मराठीत?

रसिकहो क्षणभर कल्पना करा की साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट समजा मराठीत निर्माण झाला असता तर, मीना कुमारी ने आपल्या अभिनयाने अजरामर केलेलं ‘न जाओ सैंयाँ छुड़ा के बैंया’ हे गीत मराठीत कस आलं असतं. हे गीत ऐकत असताना मला नेहमी आठवतं ते पारिजात संगितीकेतल गदिमांनी लिहिलेले गीत… जळते मी, हा जळे दिवा. एका चुकीची दुरुस्ती. पारिजात संगितीकेतल हे गीत रुक्मिणी च्या तोंडी नाही तर सत्यभामेच्या तोंडी आहे. चुकीबद्दल क्षमस्व. […]

स्त्रीच सर्वात गहिर आणि आयुष्यभर मनातल्यामनात जाळणार दुःख कोणतं?

रसिकहो गदिमा स्वतः एक एकपत्नीव्रती होते. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवार पैकी कोणी नीती बाह्य वर्तन केलं तर ते अतिशय व्यथित होत असत. शक्यतो त्या गृहस्थाला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्या गृहस्थाच्या पत्नीबद्दल त्यांना अपार अनुकंपा वाटत असत. त्याचंच दृश्य स्वरूप म्हणजे पारिजातक संगीतिकेतुन घेतलेलं हे गीत, ‘बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी’. […]

जगातल्या तमाम प्रेयसींना केलेला उपदेश

रसिकहो चढण चढताना नजर खाली असावी, हा उपदेश गदिमां जगातल्या तमाम प्रेयसींना जोगिया या कविता संग्रहातल्या, एका लावणी वजा कवितेत केलाय आणि उपदेश मानला नाही तर काय होईल याचा इशाराही देऊन ठेवलाय. […]

काय? मीच केलंय? असा प्रश्न गदिमांना आणि बाबूजींना केव्हा पडला?

रसिकहो गदिमांनी दोन हजार पेक्षा जास्त आणि बाबूजींनी त्याहीपेक्षा जास्त गाण्यानं संगीत दिला असेल, मग त्यांना त्यांनी लिहिलेलं किंवा संगीत दिलेलं प्रत्येक गाणं लक्षात असेल अशी अपेक्षा करणं कितपत योग्य बघा बघा आपणच विचार करा. […]

प्रतिभेचे त्रिदल

गदिमांच्या एका सुंदर काव्याला गजानन वाटवे यांनी सुरेख चाल लावली गंमत म्हणजे ती चाल शंकर-जयकिशन पैकी जयकिशन यांनाही आवडली आणि त्याच सुरावटी चा एन दत्ता उर्फ दत्ता नाईक यांनाही मोह पडला आणि त्यातून तयार झाली तीन सुंदर गीते. […]

गदिमांच्या प्रसंगी इरसाल होणाऱ्या लेखणीतून उतरलेलं हे एक शृंगारिक गीत

पावन एवढं ऐका. घरात एकटीच असणारी तरुण स्त्री आणि वाटेचा पांथस्थ यांच्यातल्या छेडछाडीची एक गमतीशीर कहाणी. हे गीत वंशाचा दिवा या चित्रपटातलं आहे गायक आणि संगीतकार सुधीर फडके आणि ललिता फडके अर्थात सादर मी एकटाच करणारे. […]

वाळूचे घर बाळूचे

गदिमांच्या बहुप्रसवा लेखणीतून उतरलेलं हे एक नितांत सुंदर बालगीत, ‘इवल्या इवल्या वाळूचं हे तर घरकुल बाळुच’. कित्येकदा, चित्रपटाच्या गंभीर आशयामुळे आणि विषयामुळे चित्रपटातलं सुंदर गीत सुद्धा उगीच दुर्लक्षिला जात त्यातलंच हे एक गीत हे. गीत सुधीर फडक्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गायलं होतं. आणि विशेष म्हणजे, प्रपंच या चित्रपटाची कथा सूत्ररुपाने या बालगीतआता आली आहे. […]

चांदण्यांत चांदण्यांत उद्यां रातिला चांदण्यांत

इन मीन साडे तीन असं गमतीशीर नाव असणाऱ्या चित्रपटातलं हे भावमधुर आणि तरल प्रणयाचं सौंदर्य दाखवून देणारे गीत. माझी खात्री आहे, हे गीत फुल तुमच्या मनात दीर्घकाळ दरवळत राहील. ललिता फडके यांनी हे गीत गायलं होतं, आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं […]

1 2 3 10