MENU

प्रभाकर जोगांचं व्हायोलिन् “बोलकं” कधी झालं? आणि अण्णा जोशी “कवी” का झाले ?

बाबूजींचे दोन निष्ठावंत साथीदार ! एकाचं व्हायोलिन चक्क बोलायला लागलं तर दुसर्‍याची प्रतिभा तालाऐवजी शब्दात बोलू लागली . हा चमत्कार कसा घडला? […]

शेवटी रामजन्म झाला कधी ?

रामजन्माच्या गीतासाठी गदिमा मुंबईहून धडपडत आले . दिवसभर बैठक मारून बसले .पण कागदावर अक्षर काही ऊमटेना ! हा प्रतिभेचा रूसवा तर नव्हता? […]

असे गीत जन्मा आले

अजरामर गीतरामायणातलं पहिलं गीत घडवताना गदिमा अणि बाबूजींना सोसावे लागले ते नाना अडचणींचे घाव ! आणि त्यातून आकाराला आलं गीतरामायणातलं पहिलं गीतशिल्प ! […]

आठव येतो मज तातांचा !

गदिमांनी निर्माण केलेल्या ” आनंदयुगातील ” त्यांचे साहित्यिक आणि चित्रपटीय , स्नेही, सहप्रवासी या सार्‍यांच्या चिरस्मरणीय आठवणी […]

1 8 9 10