MENU

ती मैफिल म्हणजे गदिमा आणि माझा मामा दोघांच्या सहनशक्तीची परिक्षाच!

शेवटी मैफिलीत गदिमा आणि माझा संगीतप्रेमी मामा असे दोनच श्रोते ऊरले. पण पानाचा डबा काही आला नाही. शेवटी गदिमा रागारागाने खाली आले आणि म्हणाले “अरे ! तुम्हाला यायचं नसलं तर येऊ नका. पण पानाचा डबा तरी द्याल कि नाही?” […]

वैजयंती माला यांनी ‘माझा होशिल का? हे गाणं म्हणून दाखवलं

हिंदीवाल्यांच्या चित्रकथेच्या ‘जाणकारी’ बद्दल ‘अपवाद’ वगळता गदिमांचं फारसं चांगलं मत नव्हतं. त्यामुळे ते शक्यतो त्यांना झटकून टाकत असत. पण कधीकधी अशा गमती घडत कि गदिमांनासुद्धा ‘माघार’ घ्यावी लागे… […]

“मंतरलेले चैत्रबन”

माझ्या विवाहाच्या निमित्ताने पंचवटीच्या प्रांगणात अवतरले, “मंतरलेले चैत्रबन”! सुगंधी वातावरण, दीपांच्या ओळींनी ऊजळलेली रात्र, माझ्या स्वरानंदी मित्रांचे उमलणारे स्वर! आठवणीत हरवलेले रसिक, आणि साक्षीला आकाशातला चंद्र!!

माझ्या मनाच्या खिडकीतून बाळ कोल्हटकरांना काय दिसलं?

आपल्या डोळ्यातून सतत ओघळणारी, आसवं पुसण्याचा जरादेखिल प्रयत्न न करता किंचित हासून बाळ कोल्हटकर म्हणाले “आनंद! हा तुझ्या गाण्याचा परिणाम, असं समजू नकोस बरंका”! […]

पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता

पन्हाळ्यात, आम्हा पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता. तेव्ह्ढ्यात बंगल्यासमोरच्या ऊतारावरून् दोन स्त्रिया येताना दिसल्या, कोण होत्या बर्ं त्या? त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद् त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय् राहिला. […]

पडद्यावरचं ते वाक्य ऐकून मुख्यमंत्री वसंतराव नाईक ताडकन् म्हणाले

‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत! […]

1 2 3 4 5 6 10