पु.ल. आणि गदिमांच्या एकत्रित निर्मितीक्षमतेबद्दलचा हा भन्नाट किस्सा
पुल आणि गदिमांच्या एकत्रित निर्मितीक्षमतेबद्दलचा हा भन्नाट किस्सा ऐकण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा. […]
पुल आणि गदिमांच्या एकत्रित निर्मितीक्षमतेबद्दलचा हा भन्नाट किस्सा ऐकण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा. […]
पंचा लावलेला आणि उपरणं पांघरलेला तो संन्यासी पंचवटीच्या अंगणात् आला आणि त्याने जोरदार आरोळी ठोकली “औम् भवती भिक्षां देही”! […]
महिन्याभरानंतर ‘आक्रितच’ घडलं. त्यांना पाहून गदिमा ओरडले “या राजे”!!! […]
त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय राहिला. […]
सहावी सातवीच्या वर्गात असताना वर्गात हा विलक्षण् प्रसंग घडला आणि गदिमांकडून पहिली कविता लिहिली गेली. पण ती कविता सुद्धा त्यांची सामाजिक जाणीव दाखवणारी होती. […]
सहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले. […]
“छेःछेः! मुख्यमंत्री काय असल्या लोकांना बंगल्यावर् बोलावतात काय?” ‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत! सोबतची लिंक मात्र […]
एकेकाळचे ‘यंग टर्क’ मोहन घारिया आणि गदिमांच्या निखळ मैत्रीचा एक लोभस मासला! […]
प्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची! उपाधेकाकांची खोली!! […]
आत्ताचे सेन्सॉरवाले आणि गदिमांच्या काळातले ‘सोवळे’ सेन्सॉरवाले! गदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला? हा ‘धमाल’ किस्सा समजून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions