
मी थोडासा शरमिंदा झालो. पण पु.ल. दिलखुलास हासून म्हणाले “असंच कर रे! असंच् कर्!!
पंचवटीतल्या ‘त्या प्रशस्त’ डायनिंग् टेबलाला विख्यात साहित्यिक पु. भा .भावे म्हणायचे, “दॅट ब्लेस्ड टेबल”! पण त्या टेबलाचा सुद्धा एक गमतीशीर किस्सा होता.
जाणून घेण्यासाठी सोबतच्य लिंकवर क्लिक करा.
Leave a Reply