The secret म्हणजे असे पुस्तक ज्यात आकर्षणाच्या नियम आणि त्या नियमांना आपल्या आयुष्यात कसे वापरावे या बद्दलची माहिती मिळते. जागतीक पातळीवर एक बेस्ट सेलर सेल्फ हेल्प बुक म्हणून या पुस्तकाची ओळख आहे. या पुस्तकातील रहस्याचा वापर करून कित्येक जण यशस्वी झाले. तेच अद्भुत रहस्य लेखिकेने या पुस्तकातून उघड केले. Law of Attraction म्हणजे काय? ते काम कसे करते? त्याचा आपल्या आयुष्यात वापर कसा करावा? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या Video मध्ये मिळतील. या रहस्याचा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात वापर करून पाहिजे ती गोष्ट मिळवू शकता.
Leave a Reply