१९८५ मध्ये शिवाजी मंदिरात मानापमान या नाटकातील हे पद पं. राम मराठे यांनी सादर केले. तो त्यांचा ६१ वा वाढदिवस होता. ऑर्गनवर गोविंदराव पटवर्धन आणि तबल्यावर साई बॅंकर…
विशेष म्हणजे आधल्याच वर्षी ऑक्टोबर १९८४ मध्ये पंडितजींना २ मोठे ह्रदयविकाराचे झटके येऊन गेले होते. तरीही किती खणखणीत आवाज !!!!
Leave a Reply