(जन्म १९२६ मृत्यू २००३)
अन्न अभियंता – सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, मैसूर, १९५३-६३, हिंदुस्थान लिव्हर रिसर्च सेन्टर, १९६३-८२ येथे संशोधन केले, १९८२-२००३ पुण्याजवळील पाबळला, शाळा सोडलेल्या मुलांना विविध जीवनोपयोगी कला शिकवण्यासाठी विज्ञान आश्रम स्थापन करून अनेक प्रयोग केले.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply