निर्मलकुमार फडकुले

लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक

लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत.

२० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.  “साहित्यातील प्रकाशधारा”, “लोकहितवादी : काळ आणि कर्तृत्व”, “चिपळूणकरांचे तीन निबंध”, “चिंतनाच्या वाटा”, “संत चोखामेळा – आणि इतर समकालीन संतांच्या रचना”, संत तुकाराम : एक चिंतन”, संतांचिया भेटी, संतवाणीचे झंकारही संतसाहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके, तसेच समाज परिवर्तनाची चळवळ- काल आणि आज, चिंतनाच्या वाटा, साहित्यातील प्रकाशधारा हे त्यांचे महत्वाचे लेखसंग्रह.

याशिवाय प्रबोधनातील पाऊणखुणा, निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकांतून एकोणिसाव्या शतकाच्या सुधारणाविषयक चळवळीचा आढावा त्यांनी घेतला आहे.

(१९३० – २००६)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

## Phadkule, Nirmalkumar Jindas

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*