चित्रपट वितरण, साखर कारखाना, अर्थमूव्हिंग अशा व्यावसायिक क्षेत्रात जम बसत असतानाही कोल्हापूरच्या हिम्मतबहादूरांचा वारसा लाभलेले अभयसिंह चव्हाण अभ्यासाची शिडी चढू लागले आणि प्रशासकीय क्षेत्रात शिरण्याचा निर्धार त्यांनी केला. पण तेथे यशाने हुलकावणी देताच त्यांनी थेट चहाच्या मळ्यातच मजल मारली आणि आता अफ्रिकेत चहाच्या कारखान्यांची धुरा ते वाहत आहेत.
अभयसिंह चव्हाण यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अफ्रिकेत फुलवला चहाचा मळा हा लेख पुढील पानावर वाचा.
1 2
Leave a Reply