केंडे यांनी “यदाकदाचित”, “जागो मोहन प्यारे”, इत्यादी नाटकं, “शुभं करोती”, “सपनोसे भरे नैना”, “हम है लाईफ” अशा मराठी व हिंदी मालिका तसेच “गोजिरी”, “ती रात्र”, “तुला शिकवीन चांगला धडा”, “शर्यत”, “हाय काय नाय काय” इत्यादी चित्रपटांसाठी ध्वनी रचना केली.
पुरस्कार : राज्य नाट्य स्पर्धेत ठाण्याचे प्रतिनिधीत्व करणार्या श्री. केंडे यांना त्यांच्या उत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी नामांकन मिळाले असून “ती रात्र” या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेचा सह्याद्री सिने अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
Leave a Reply