व्यवसायाने वकील असलेले सुभाष काळे हे ठाणे शहराचे माजी उपमहापौर आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते पदाधिकारी आहेत.
राजकारणाबरोबरच समाजकार्यातही ते आघाडीवर असून त्यांच्या `नगरविकास मंच, ठाणे’ या संस्थेच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. `नगरविकास मंच’ कडून दरवर्षी ठाणे शहरातील भूषणावह व्यक्तींना नगर-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
##Advocate Subhash Kale
Leave a Reply