अमेय खोपकर हे एक राजकारणी व्यक्तिमत्त्व व प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी आतापर्यंत लयभारी , ये रे ये रे पैसा , ये रे ये रे पैसा २ , readymix सारख्या विविध चित्रपटांची निर्मिती केली आहे.
अमेय खोपकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत त्यांनी मराठी सिनेमासृष्टीसाठी खूप काम केलं आहे. त्यातीलच एक महत्त्वाच्या कामाचा उल्लेख करून द्यायचा असला तर त्यांनी मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्स मध्ये prime time show मिळायला हवा त्यासाठी केलेलं आंदोलन.
त्यांनी सध्या AVK Films नावाची निर्मिती संस्था काढलेली असून ह्या संस्थेच्या नावाखाली ते चित्रपट निर्मिती व चित्रपटाचे presenter म्हणून काम करतात.
#Amey Khopkar
Leave a Reply