
श्री आनंद अभ्यंकर हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेते होते. अनेक गाजलेल्या सिरियल्समध्ये त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत. शुभंकरोती, या गोजीरवाण्या घरात, मला सासू हवी या त्यांच्या गाजलेल्या भूमिका असलेल्या मालिका. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर येथे झाले व महाविद्यालयीन शिक्षण गरवारे कॉलेजमध्ये झाले.
दिनांक २४ डिसेंबर २०१२ च्या रात्री मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका भीषण कार अपघातात त्यांचा अकाली मृत्यू झाला.
Leave a Reply