पत्रकार, केसरीचे संपादक, लेखक अनंत जनार्दन करंदीकर यांचा जन्म ३० डिसेंबर १९०१ रोजी झाला.
वैदिक आर्याचे ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक देवतांचे पुनदर्शन, गांधी-मुस्लीम कौन्स्पिरन्सी, दुसरे महायुध्द पूर्वार्ध हे ग्रंथ तसेच क्रांतिवादी टिळक या नावाने टिळकांचे चरित्र लिहिले.
## Anant Janardan Karandikar
मला, वैदिक खगोलशास्त्र आणि पुराणे. हे पुस्तक किंवा त्याची झेरॉक्स अभ्यासासाठी मिळावी अशी नम्र विनंती आहे.
मला करंदीकर अनंत जनार्धन यांचे वैदिक खगोलशास्त्र आणि पुराणे हे पुस्तक किंवा त्याची झेरॉक्स अभ्यासासाठी मिळण्याचा बद्दल नम्र विनंती आहे.
Ho sir malahi study sathi pahije aahe mala milala ki tumhala sangen tumhala milala ki tumhi mala sanga
मला, वैदिक खगोलशास्त्र आणि पुराणे. हे पुस्तक किंवा त्याची झेरॉक्स अभ्यासासाठी मिळावी अशी नम्र विनंती आहे.