
अनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट, नाटक, तसेच दूरचित्रवाहिनी माध्यमांतील अभिनेता आहे. महेश मांजरेकर यांच्या `फक्त लढ म्हणा’ या चित्रपटातील त्याची भूमिका लक्षात राहिल अशी होती.
`नो एन्ट्री.. पुढे धोका आहे’ आणि `पोस्टर बॉईज’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकाही लक्षणीय होत्या.
## Aniket Vishwasrao
Leave a Reply