प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,बाप्पिलाहिरी ,आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत केली.”ओटीत घातली मुलगी विहीणबाई ”गदिमांनी केलेली हि विहीण पारंपारिक होती पण नवेपण घेऊन आली होती.”हरीनाम मुखी रंगते”हे गोड भक्तीगीत तसेच ”रुपेरी वाळूत माडांच्या बनात”,”येऊ कशी प्रिया”हि गीते आधुनिक वाद्यवृंद आणि सुंदर चाली यामुळे तरुणाईत विशेष लोकप्रिय झाली.
ससा तो कसा हे बालगीत,सूर सनईत नादावला सारखे गंभीर प्रकृतीचे गीत,गंधित धुंदीत होऊनी सजणा सारखे उडत्या चालीचे गाणे त्यांनी दिले.
अरुण पौडवाल यांचे मराठीसृष्टीवरील विविध लेख
संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल
संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल
संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल
# Paudwal, Arun
Leave a Reply