– सहकार क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांत अनेक उच्च पदांवरील कामाचा अनुभव
– व्याख्याने म्हणून विविध संस्थांकडून निमंत्रित .
१) सहकार प्रशिक्षण केंद्र, मुंबई, वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑप. मॅनेजमेंट, पुणे
२) नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि.,
३) जळगाव जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि.,
४) पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि.,
५) सातारा जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि.,
६) कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि.,
७) सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि.,
८) कोकण जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि.,
९) बीड जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि.,
– हैदराबाद येथे झालेल्या देशातील महिला बॅंकांच्या संचालकांच्या संमेलनात विशेष निमंत्रित म्हणून पोटेन्शिअल इन विमेन फोल्क अॅन इन्ट्रोस्टेक्शन हा पेपर सादर.
– महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बॅंकांत व्याख्याते म्हणून निमंत्रित करण्यात येते.
– विविध वर्तमानपत्रांतून इंग्रजीत व मराठीतून अर्बन बॅंकांसंबंधी विपुल लिखाण, विविध संस्थांच्या स्मरणिकेत अनेक लेख, एन.पी.ए. संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील असा अंक व विशेष पुस्तिका तयार केली. ती संग्रही झाल्यापासून अनेक बॅंकांनी त्याचा लाभ घेतला आहे.
– मा. सहकार आयुक्त, महाराष्ट्र सरकार यांच्याकडून अधिकृत प्रशिक्षक म्हणून मान्यता.
– सहकार क्षेत्रात केलेल्या लिखाणाबाबत महाराष्ट्र कला निकेतनमार्फत सहकार भूषण व मदर इंडिया हे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
– मुख्य कार्यकारी व सचिव – दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक फेडरेशन लि., मुंबई
Leave a Reply