
अवधूत गुप्ते यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला.
जय जय महाराष्ट्र माझा आणि बाई बाई मनमोराचा या दोन गाण्यांच्या नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले.
अवधूत गुप्तेंवरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
## Gupte, Avdhoot
Leave a Reply