
जन्म-१८८०
मृत्यू-३ डिसेंबर, १९५१
बहिणाबाई चौधरी ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या. लिहीता न येणार्या बहिणाबाई ‘अहिराणी’ बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.
बहिणाबाई चौधरी यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
कवयित्री बहिणाबाई चौधरी (3-Dec-2016)
कवयित्री बहिणाबाई चौधरी (4-Nov-2019)
Leave a Reply