लेखक आणि अनुवादकार भालचंद्र दत्तात्रय खेर तथा भा. द खेर यांचा जन्म १२ जून १९१७ रोजी झाला.
केसरी या वृत्तपत्रात त्यांनी काम केले व “सह्याद्री” चे संपादकपद भूषविले. स्वा. सावरकरांवर “यज्ञ” तर लाल बहादुर शास्त्रींच्या जीवनावर “अमृतपुत्र”, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील “प्रबद्ध” या कादंबर्या, चार्ली चॅप्लिनचे “हसरे दु:ख” हे चरित्र, मनोहर माळगावकरांच्या कादंबर्यांचे अनुवाद असे विपुल लेखन त्यांनी केले.
२१ जून २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
Bhalchandra Dattatray Kher
Leave a Reply