(जन्म १९४०)
१९८७ ते २००० या वर्षांत प्रगत तंत्रज्ञान केंद्र, इंदूरचे (राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी) संचालक. लेझर उपकरणांची निर्मिती, प्रवेगयंत्राची बांधणी, त्यासंबंधीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा विकास त्यांनी केला. चुंबकीय क्षेत्राच्या साहाय्याने प्रवेगित इलेक्ट्रॉन्सची दिशा बदलणार्या संकलिक प्रारणयंत्राची, सिंक्रोट्रॉनची, बांधणीही त्यांनी केली.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply