माजगावकर, दिलीप

राजहंस प्रकाशनाचे संपादक अशी ओळख व ख्याती असलेल्या दिलीप माजगावकर यांनी माणूस हे साप्ताहिक वाचकप्रिय केले होते.

राजहंस प्रकाशनाने अनेक लेखकांच्या उत्तमोत्तम साहित्यकृती प्रकाशित केल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*