डॉ. प्रभाकर भानुदास मांडे

लेखक, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक

लेखक, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर भानुदास मांडे यांचा जन्म १६ डिसेंबर १९३३  रोजी झाला.

लोककथा व लोकगीते यांचा विपुल संग्रह असणार्‍या मांडे यांनी “लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, गावगाड्याबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरुप, दलित साहित्याचे निराळेपण” या पुस्तकांसह “महानुभवीय पद्यपुराण, लोकरंगकला आणि नागर रंगभूमी अशी संपादने केली.

## Dr Padmakar Bhanudas Mande

1 Comment on डॉ. प्रभाकर भानुदास मांडे

Leave a Reply

Your email address will not be published.


*