
‘एचआयव्ही / एड्स’ वरील संशोधनासाठी पुण्यात भोसरी येथे कार्यरत असलेल्या नॅशनल एडस् रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्थेचा (नारी) इतिहास त्याचे संचालक डॉ. रमेश परांजपे यांच्याविषयी पूर्ण होऊ शकत नाही. ‘एचआयव्ही’ च्या विषाणूंशी लढा देणार्या शास्त्रज्ञांच्या या ‘सेनापती’ बद्दल…
डॉ. रमेश परांजपे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला एचआयव्ही विरोधी लढ्याचे सेनापती हा लेख पुढील पानावर वाचा.
1 2
Leave a Reply