डॉ. संजय रामचंद्र कंदलगावकर

Kandalgaokar, Dr. Sanjay Ramchandra

संपूर्ण नाव – संजय रामचंद्र कंदलगावकर
शिक्षण – M.Com, M.Phil, M.P.M. L.LB, Ph.D (Business Administration)
पद – प्राचार्य, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली
पत्ता – प्राचार्य बंगला, विलिंग्डन महाविद्यालय आवार, विश्रामबाग, सांगली ४१६४१५.
संपर्क – ९८५०४५८६७५
ईमेल rajshrirang@vsnl.net
शैक्षणिक कामगिरी –
  • गेली २८ वर्षे बी.एम्.सी.सी. येथे पदवी व पदव्युत्तर वर्गांना वाणिज्य विषयक अध्यापन कार्य.
  • वाणिज्य शिक्षण, शैक्षणिक प्रशासन तसेच आर्थिक व्यवस्थापनावर वृत्तपत्रे, पाक्षिके तसेच मासिकातून विपुल लेखन.
  • निमंत्रित व्याख्याता म्हणून अनेक महाविद्यालयातून, विद्यापीठातून तसेच चेंबर ऑफ कॉमर्स व इतर संस्थामधून भाषणे.
  • “शिक्षणसंस्थांचे आर्थिक व्यवस्थापन” या विषयावर प्रबंध मान्य तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने शिष्यवृत्ती.
  • “शिक्षणसंस्थांतर्गत आर्थिक वार्तांकन” या विषयावरील लघु संशोधन प्रकल्प पूर्ण.
  • औद्योगिक वसाहतींच्या समस्यांवरील सर्वेक्षण करुन लेखन.
  • प्राध्यापकांच्या प्रशिक्षण तसेच अभ्यासवर्गांमधून साधन व्यक्ती (Resource Person) म्हणून व्याख्याने.
  • मराठवाडा विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ तसेच ICFAI हैदराबाद येथील अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शक परिक्षक.

    प्रशासकीय जबाबदारी –
    डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा आजीव सभासद (Life Member) म्हणून १ एप्रिल १९९२ पासून नोंदणी.
    बी.एम्.सी.सी. मध्ये उपप्राचार्य म्हणून १८ वर्षे कारकीर्द.
    राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) चे कार्यक्रम अधिकारी म्हणून १० वर्षे काम केले.
    प्राध्यापकांच्या निवडसमित्यांवर “विषयतज्ञ” म्हणून तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नेमणूक.
    पुणे विद्यापीठातर्फे आयोजित वाणिज्य प्राध्यापकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक म्हणून नेमणूक.

    इतर उपक्रम –
    रेडिओ तसेच दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून शैक्षणिक चर्चा, परिसंवाद तसेच स्पार्धांचे संयोजन केले.
    विद्यार्थ्यांसाठी रिझर्व बॅंक, स्टॉक एक्सचेंज, पोर्टट्रस्ट तसेच विविध अद्योगिक संस्थांना भेटी आयोजित केल्या.
    विद्यार्थ्यांना करिअरविषयक शिबिरांतून तसेच प्रकल्पांतून मार्गदर्शन.
    रक्तदान शिबिरांतून २५ वेळा रक्तदान केल्याबद्दल रेडक्रॉसतर्फे विशेष सन्मान.
    थायलंड, मलेशिया, सिंगापूर, युरोपातील राष्ट्रे तसेच ओमान या देशांमधून प्रवास.

    विशेष उल्लेखनीय बाबी –
    राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मधून “बेस्ट कॅडेट” चा सन्मान १९७४ व १९७७.
    राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी (Best Programme Officer) पुरस्कार १९८९
    सर्वोत्कृष्ठ संघ प्रमुख (Best Team Leader) म्हणून मानव संसाधन मंत्रालय, भारत सरकारतर्फे पुरस्कार १९८९
    विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC Teacher Fellowship) विद्यावेतन शिष्यवृत्ती १९९९-२०००
    “वाणिज्य शाखेतील सर्वोत्तम शिक्षक” (Best Teacher in Commerce) म्हणून पुणे विद्यापीठातर्फे गौरव, फेब्रुवारी २००१.
    पुणे महानगरपालिकेतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षख गौरव पुरस्काराने सन्मानित, ५ सप्टेंबर २००५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*