
बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकरांच्या कार्याची दखल इंग्लंडच्या राणीनेही घेतली. त्यांचा सत्कार केला. त्यांचा सत्कार केला. कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अॅन्ड डिसॅबिलिटीज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे अध्यक्ष बनलेल्या डॉ. बोधनकरांनी ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्यावर सतत लक्ष केंद्रित केले आहे. आंतरराष्ट्रीय परीघ वाढूनही सेवाभावी वृत्ती सोडली नाही…
डॉ. उदय बोधनकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सने छापलेला निरामय बालकांसाठी हा लेख पुढील पानावर वाचा ..
1 2
Leave a Reply