एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

कवी

जन्म – १ जुलै १८८७:

मृत्यू – २२ नोव्हेंबर १९२०

अजुनि चालतोचि वाट, माळ हा सरेना । विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना ।। या गाजलेल्या कवितेसह १० खंडकाव्ये व अनेक कविता लिहिणारे कवी एकनाथ पांडुरंग रेंदालकर. ते `मंदार’ या टोपणनावाने लेखन करत असत.

रेंदाळकरांची कविता खंड १, २ यांमध्ये त्यांच्या सर्व कविता समाविष्ट आहेत. “मंदारमंजिरी” या पुस्तकात त्यांच्या कविता संग्रहित झाल्या आहेत.

रेंदाळकर यांचे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी निधन झाले.


अधिक माहिती – wikiwand 

अधिक माहिती – विकिपिडिया


रेंदाळकर यांचे छायाचित्र उपलब्ध नाही. आपल्याकडे असल्यास पाठवावे.

# Eknath Pandurang Rendalkar
# रेंदाळकर, एकनाथ पांडुरंग

5 Comments on एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

  1. कै. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर ,मु.पो. रेंदाळ, ता.हातकणंगले ,जि .कोल्हापुर या नावाने रेंदाळ या ठिकाणी हे वाचनालय सुरु आहे .
    अधिक माहीती साठी या पत्त्या वर संपर्क करा
    वाचनालय अध्यक्ष – श्री रावसाहेब महादेव पाटील
    मो.नं. 9860535359

  2. Hello Sir,

    I am Moreshwar Hari Kulkarni – grandson of Kavi Rendalkar. I have his photo and a lot of other literature from him. Wouldmlike to share and get that updated on your site. Please let me know how to send the same or your email ID.

    Regards,
    M H Kulkarni
    9845157593
    k_nishikant@rediffmail.com

Leave a Reply

Your email address will not be published.


*