गणेश वासुदेव मावळणकर

गणेश वासुदेव मावळणकर यांचा जन्म २७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला.

गणेश वासुदेव मावळणकर मूळ गाव रत्नाझगिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले.

गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.

गणेश वासुदेव मावळणकर यांचे २७ फेब्रुवारी १९५६ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*